जगि आभास हा दाविला । वितराग तो झणि मालविला ।
उगाचि विकास दुरावला । धादांत वेदांत खुळावला ॥
करगत हरविल झळकत मिरविल अविरत दिपविल
प्रतिभा अमला ॥
गीत – भा. वि. वरेरकर
संगीत – सुरेशबाबू माने
स्वर- हिराबाई बडोदेकर
नाटक – जागती ज्योत
राग – कर्नाटकी तोडी
ताल-त्रिताल
गीत प्रकार – नाट्यसंगीत