Showing posts with label न. ग. कमतनूरकर. Show all posts
Showing posts with label न. ग. कमतनूरकर. Show all posts

सखि मुखचंद्र भ्रांत न करो मनास

सखि मुखचंद्र भ्रांत न करो मनासी ।
खर पाप तेंही वचनांहि वमाया ॥

कुवचा विधाता शिकवील कैसा ।
विधुकिरणिं तमभाव होईल कधी काय ॥

गीत – न. ग. कमतनूरकर

संगीत – वझेबुवा

स्वर- बापू पेंढारकर

नाटक – श्री

गीत प्रकार – नाट्यसंगीत