फसलो या विरहानें । आतां ।जीवा उदासकालिं रमणीच्या दानें ॥
पुरुषगुण हा सरे । मन भरुनि बावरें ।झाला विनाश हाय । हृदयिंच्या गानें ॥
गीत – भा. वि. वरेरकर
संगीत – वझेबुवा
स्वर- बापू पेंढारकर
नाटक – सोन्याचा कळस
ताल-झपताल
गीत प्रकार – नाट्यसंगीत