Showing posts with label य. ना. टिपणीस. Show all posts
Showing posts with label य. ना. टिपणीस. Show all posts

तातकरीं दुहिताविनाश

तातकरीं दुहिताविनाश । बल द्याया वेगें । माते धांव गे ॥

अर्पुनि म्लान मुखीं । चुंबनधारा ।
घे हृदयीं फुलवीं जिवाला ।
तव माया वेगें । माते धांव गे ॥

गीत – य. ना. टिपणीस

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वराविष्कार- ∙ बालगंधर्व∙ पं. कुमार गंधर्व( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत आशा-निराशा

ताल-कवाली

गीत प्रकार – नाट्यसंगीत

  टीप – गझल