Showing posts with label काशिराम चिंचे. Show all posts
Showing posts with label काशिराम चिंचे. Show all posts

डोल डोलतंय्‌ वार्‍यावर बाय

डोल डोलतंय्‌ वार्‍यावर बाय माझी,
डोल डोलतंय्‌ वार्‍यावर

खंडोबा राया परतंय्‌ मी पाया
तुझे भेटीला हाणीन नौकेला

डोंगरची माउली कोल्यांची सावली
दर्यान्‌ कोल्यांचे हाकेला धावली

होरं कसं जाऊ दे बारान्‌ कवीला
माव्हरं सोनेरी परेल आपले डोलीला

माव्हरं कसं परलंय्‌ आपले डोलीला
शिंगाला सरगा काटेरी पाला

पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌ गो
पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌

गीत – काशिराम चिंचे

संगीत – विजय कठीण

स्वर- शैला चिखले, श्रीकांत नारायण, संतोष नायक, वीणा बामणे

गीत प्रकार – कोळीगीत