या जीवा जागवाया । दे माया ।प्रखर कठिण वाउगा बांधी काया ॥
नयनिंचा तारा उलटा झाला । मिटे कसला ।जळे मजला अबला रडवाया ॥
गीत – भा. वि. वरेरकर
संगीत – वझेबुवा
स्वर- अनंत दामले
नाटक – संन्याशाचा संसार
चाल-हो मिया जानेवाले
गीत प्रकार – नाट्यसंगीत