ललनामना नच अघलवशंका अणुहि सहते

ललनामना नच अघलवशंका अणुहि सहते कदा ।
सृजनि त्यांच्या विधि तरल घे विमल प्रकृतिसी पुण्य परम ॥

गीत – वि. सी. गुर्जर

संगीत – गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई

स्वराविष्कार- ∙ सरस्वतीबाई राणे∙ रजनी जोशी( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत एकच प्याला

राग – गरुडध्वनी

ताल-त्रिवट

चाल-परब्रह्मो रघु

गीत प्रकार – नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत