ललना कुसुम कोमला । होई अकारण हृदयी व्याकुळ
साहिल का कधि ऐशा कृतिला ॥
जन्मजन्मांतरी धरुनि जी आस अंतरी ।
जीवन कटु हें मधुर मानिती । मातृहृदया ना तुला ॥
गीत – मो. ग. रांगणेकर
संगीत – श्रीधर पार्सेकर
स्वर- पु. ल. देशपांडे
नाटक – संगीत वहिनी
गीत प्रकार – नाट्यसंगीत