धन संपदा न लगे मला तीमी मानितो गुण-संपदेला
ती चंचला कमला कशालामद-धुंद जी करिते मतिलामी वंदितो माधवाला
गीत – विद्याधर गोखले
संगीत – पं. राम मराठे
स्वर- पं. राम मराठे
नाटक – मेघमल्हार
राग – अभोगी, अभोगी कानडा
गीत प्रकार – नाट्यसंगीत