सकल चराचरि या तुझा असे निवास ॥

सकल चराचरि या तुझा असे निवास ॥

पाषाणाच्या अससि जरी मूर्तिमधे ।
उत्पलहृदयि वससि खास ॥

गीत – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

संगीत – गंधर्व नाटक मंडळी

स्वराविष्कार- ∙ मास्टर दीनानाथ∙ पं. जितेंद्र अभिषेकी( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत भावबंधन

राग – बिहाग

ताल-पंजाबी

गीत प्रकार – नाट्यसंगीत