दयेचा सागर अपरंपारश्रीहरी सकल जीवनाधार
जयाच्या कृपा-कटाक्षानेंविषाची होते अमृत-धार !
गीत – विद्याधर गोखले
संगीत – गोविंदराव अग्नि
स्वर- विश्वनाथ बागुल
नाटक – चमकला धृवाचा तारा
गीत प्रकार – भक्तीगीत, नाट्यसंगीत