वदनीं घर्मजलाला । पुसुनि पुसुनि कर शिणला ।श्वासभरित उर जाहला । ये रक्तपणा गाला ॥
गीत – अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत – अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर- मास्टर दीनानाथ
नाटक – संगीत सौभद्र
गीत प्रकार – नाट्यसंगीत