दयाछाया घे निवारुनिया ।
प्रभु मजवरि कोपला ॥
जीवनासि मम आधार गुरु जो ।
तोहि कसा अजि कोपला ॥
गीत – वि. सी. गुर्जर
संगीत – गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वराविष्कार- ∙ कीर्ती शिलेदार∙ बालगंधर्व( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक – संगीत एकच प्याला
राग – जिल्हा, मांड
ताल-कवाली
चाल-पिया मनसे
गीत प्रकार – नाट्यसंगीत