‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ तेमंत्र जपतांचि हा दुरित-तम भंगते
जेथ ना हीनता, मलिनता ना जिथेंदिव्य लोकीं अशा अढळपद लाभतें !
गीत – विद्याधर गोखले
संगीत – गोविंदराव अग्नि
स्वर- विश्वनाथ बागुल
नाटक – चमकला धृवाचा तारा
गीत प्रकार – नाट्यसंगीत, प्रार्थना