ललना देवता जगाची ।भूषवि संसाराला ॥
नभी जशि चंद्रिका हासरी तारका ।स्त्री तेवि जगताला ॥
गीत – प्र. के. अत्रे
संगीत –
स्वर- सुरेश हळदणकर
नाटक – जग काय म्हणेल
गीत प्रकार – नाट्यसंगीत