बहरली जणू लतिका कलिकाजीव रमला या फुलाला
मोहची भारी गमला मजलाठायीं ठायीं वेडा झाला
काय मनाला वाटें सखयान कळे हो परि मोदमयाप्रेमरंगी सुखदा फुलल्या
गीत – दत्ता डावजेकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर- माणिक वर्मा
गीत प्रकार – भावगीत