लग्नविधींतील खरें मर्म काय ठाऊक तें मुळिंहि तुज नसे ॥
वैवाहिक होममंत्र अंतःपट अक्षतादि ।पोषक हे विधि, मिळणी जीव जीवा सार हें असे ॥
गीत – गो. ब. देवल
संगीत – गो. ब. देवल
स्वर- बालगंधर्व
नाटक – संगीत संशयकल्लोळ
राग – पहाडी
गीत प्रकार – नाट्यसंगीत