चल जाऊ रमूं या वनींसखे, सुखद गमला वसंत नयनीं
घेशील केविं मधु कोकिळाभ्रमर मोहुनी या कमलाहासवीं कलिका खेळवीं कलिकामधुर नादांवरी गुंगुनी
गीत – दत्ता डावजेकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर- माणिक वर्मा
गीत प्रकार – भावगीत, नयनांच्या कोंदणी