भरे कांपरे, भ्रम दृष्टि ही, जीभहि गेलि सुकोनी ॥
दीक्षितरायें लाज राखिली संकट तें टाळोनी ।आशा लग्नाची । झाली प्रबल पुन्हां अमुची ॥
गीत – गो. ब. देवल
संगीत – गो. ब. देवल
स्वर-
नाटक – संगीत शारदा
गीत प्रकार – नाट्यसंगीत