तळमळ अति अंतरात बरसत नयनांत नी

तळमळ अति अंतरात
बरसत नयनांत नीर

एक आस एक ध्यास
कैसे आवरू मनास

एक गान एक नाम
भरला मनमंदिरात
हरिहर ॐकार नाद

गीत – वसंत गात

संगीत – माणिकराव ठाकुरदास

स्वर- ज्योत्‍स्‍ना मोहिले

नाटक – बैजू

राग – सोहनी

गीत प्रकार – नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी