सखा न घरी, भुवन रिते रातभरी मी

सखा न घरी, भुवन रिते
रातभरी मी तळमळते

किलबिल आली कानी खगांची
अजून न वाजे पाऊल ते

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत –

स्वर- जे. एल्‌. रानडे

राग – जयजयवंती

गीत प्रकार – भावगीत