तनुविक्रय पाप महा । पापांच्या वसलें कळसीं ।स्त्रीयांस भूषण लाज विनय हे कोमल भाव मनींचे ।ते जाळाया धनार्थ नच तो देव घालि जन्मासी ॥
गीत – गो. ब. देवल
संगीत – गो. ब. देवल
स्वर-
नाटक – संगीत संशयकल्लोळ
गीत प्रकार – नाट्यसंगीत