भाग्यसूर्य नाशुनि तिमिरा ।गमत उदयाला आला ॥
सकल कामना सफला ।मनीषा या होति पूर्ण ।भ्रमनिरास झाला ॥
गीत – प्र. के. अत्रे
संगीत – छोटा गंधर्व
स्वर- प्रसाद सावकार
नाटक – लग्नाची बेडी
गीत प्रकार – नाट्यसंगीत